Bootstrap Slider

पूर्ण वाचा
विद्यालयाची वैशिष्ट्ये
1. इ १० वी व इ १२ वी उत्कृष्ट निकालाची परंपरा.
2. भौतिक सुविधांनीयुक्त सुसज्ज इमारत.
3. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग
4. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र स्वतंत्रपणे सर्वसोयीनीयुक्त प्रयोगशाळा.
5. इ.५ वी ते १२ वी डिजीटल क्लासरूम.
6 .सुसज्ज सभागृह (स्मृतीभवन)
7. अद्ययावत ग्रंथालय व स्वतंत्र अभ्यासिका सोय
8. गणिती प्रयोगशाळा
9. व्यवसाय मार्गदर्शची केंद्र
10. वाङ्मय कोपरा
11. सुसज्ज संगणक कक्ष, इंटरनेट व WIFI सुविधा.
12. पुरेसे क्रीडांगण व खेळ साहित्य
13. विविध खेळांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची सोय
14. स्वच्छ पिण्याचे पाणी (वॉटर प्युरिफायर)
15. संपूर्ण विद्यालय CCTV कक्षेत
16. रेन वॉटर हार्वेस्टिंग
17. इ ११ वी व इ १२ वी साठी खास RJSP पॅटर्न

 

Design & Developed by Mahendra Mahadev Jagtap
mmjagtap@yahoo.in, 7709185668